लातूर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अधिनस्त असलेल्या अधीक्षक अभियंता, महावितरण, मंडळ कार्यालय, लातूर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1५६ जागा


वीजतंत्री आणि तारतंत्री प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Link : https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx

Comments