Skip to main content
स्टाफ सिलेक्शन कमिशन
*पदाचे नाव:* पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर
*पदसंख्या:* भरपूर
*पात्रता:* 12 वी + संगणक व टायपिंगचे ज्ञान
*वयोमर्यादा:* 1 जानेवारी 2020 रोजी 18 ते 27 वर्षां दरम्यान (अधिकतम वयात शासकिय नियमानुसार सवलत)
*अॅप्लिकेशन फी:* रू.100/- (सर्व महिला, अजा, अज, अपंग, माजी सैनिक उमेदवरांना फी नाही)
*अर्ज स्विकृतीचा अंतिम दिनांक:* : 25 डिसेंबर 2019
Comments
Post a Comment