सगळ्या पेन्शनधारकांनी त्यांचं लाइफ सर्टिफिकेट 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करायचं आहे. जो खातेदार हे करणार नाही त्याची पेन्शन रोखली जाऊ शकते
सर्व *पेन्शन धारकांना* एक नम्र सुचना...
चालू वर्षा पासून आपल्याला जीवन प्रमाणपत्र *(हयातीचा दाखला)* हा डिजिटल स्वरूपात द्यावयाचा आहे. सदरील जीवन प्रमाणपत्र आमच्या कडे काढून मिळेल. यासाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे
*1)* आधार कार्ड
*2)* बँक पासबुक
*3)* PPO नंबर
*टिप-:* यासाठी स्वतः पेन्शन धारकाला यावे लागेल.
*
🏻कृपया सर्व पेन्शन धारकांन पर्यंत हा मेसेज पोहोचवा
🏻*
*संपर्क पत्ता:-*
*दिपचित्रा सर्विसेस *
आपले सरकार सेवा केंद्र
प्लॉट नं ६७, कामटवाडा रोड शाम चौधरी हॉस्पिटल समोर
त्रिमूर्ती चौक, सिडको नाशिक
मोबा 8149514914
*●सर्व शासकीय आणि खाजगी सेवा एकाच छताखाली●*
Comments
Post a Comment