Posts

Showing posts from November, 2019
Image
  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता  परीक्षा-२०१९ (MAHATET) ही परीक्षा रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात येत  असून पात्रताधारक  उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ शैक्षणिक पात्रता  – इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर- पहिला) करिता इय्यता बारावी (५०% गुणांसह) उत्तीर्ण आणि डी.टी.एड. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता सहावी ते आठवी (पेपर-दुसरा) करिता इय्यता बारावी (५०% गुणांसह) उत्तीर्णसह आणि बी.ए.बी.एड. किंवा बी.एस्सी.बी.एड.उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. परीक्षा  – दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:३० ते १:०० दरम्यान पहिला पेपर आणि दुपारी २:०० ते ४:३० दरम्यान दुसरा पेपर घेण्यात येईल परीक्षा फीस  – इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर- पहिला) करिता ५००/- रुपये आणि इयत्ता सहावी ते आठवी (पेपर-दुसरा) करिता ८००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी (पेपर- पहिला) करिता २५०/- रु...

जीवन प्रमाण

Image
सगळ्या पेन्शनधारकांनी त्यांचं लाइफ सर्टिफिकेट 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करायचं आहे. जो खातेदार हे करणार नाही त्याची पेन्शन  रोखली जाऊ शकते    सर्व *पेन्शन धारकांना* एक नम्र सुचना... चालू वर्षा पासून आपल्याला जीवन प्रमाणपत्र *(हयातीचा दाखला)* हा डिजिटल स्वरूपात द्यावयाचा आहे. सदरील जीवन प्रमाणपत्र आमच्या कडे काढून मिळेल. यासाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे  *1)* आधार कार्ड  *2)* बँक पासबुक  *3)* PPO नंबर  *4)* मोबाईल नंबर  *टिप-:* यासाठी स्वतः पेन्शन धारकाला यावे लागेल.   * 🏻कृपया सर्व पेन्शन धारकांन पर्यंत हा मेसेज पोहोचवा 🏻*   *संपर्क पत्ता:-* *दिपचित्रा सर्विसेस * आपले सरकार सेवा केंद्र प्लॉट नं ६७, कामटवाडा रोड शाम चौधरी हॉस्पिटल समोर त्रिमूर्ती चौक, सिडको नाशिक  मोबा 8149514914 *●सर्व शासकीय आणि खाजगी सेवा एकाच छताखाली●*
Image
देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील  पोस्ट खात्यात (डाक सेवा)3650 जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांना ही  नोकरी   मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. या संबंधीची अधिकची माहिती indiapost.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे  अर्जासंबंधी तसेच पदासंबंधी सविस्तर माहिती पोस्ट खात्याच्या अधिकृत  संकेत स्थळावर उपलब्ध आहे. पात्र ठरल्यानंतर उमेदवाराला कमीत कमी १० हजार रुपये तर जास्तीत जास्त १४ हजार ५०० रुपये पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय पोस्ट सेवा विभागातील ब्रांच पोस्ट मास्तर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर आणि पोस्ट सेवक पदांची भरती केली जाणार आहे. १८ वर्ष पूर्ण करणारा किंवा जास्तीत जास्त ४० वर्ष पूर्ण केलेला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहे. या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयात तो उत्तीर्ण असल्यास उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. तसेच पहिल्या प्रयत्नात त्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असल्याचेही जाहिराती...